श्री जानाई
माता मंदिर
मुखपृष्ठ
(current)
मंदिराविषयी
मंदिराची वैशिष्ट्ये
फोटो गॅलरी
संपर्क
आमच्याशी संपर्क साधा
श्री जानाई देवी मंदिराचे छायाचित्रे
मुखपृष्ठ
मंदिराचे छायाचित्रे
श्री जानाई देवी
मंदिराचे छायाचित्रे
मंदिराचा गाभारा
श्री जानाई देवीचे मुख्य मंदिर स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे.
मंदिराचे प्रवेशद्वार 1
मंदिरात जाण्यासाठी पूर्व बाजूला मोठा लाकडी दरवाजा आहे.
मंदिराचे प्रवेशद्वार 2
मंदिरात जाण्यासाठी दक्षिण बाजूला एक मोठा दरवाजा आहे.
शिखर
मंदिराचे भरीव शिखर जवळ जवळ चाळीस फूट उंच आहे.
दीपमाळा
मंदिराच्या पूर्व बाजूला मोठ्या दोन दगडी दीपमाळा आहेत.
बारव
मंदिराच्या पूर्वेला दोन पाण्याच्या बारवा आहेत.त्याचे बांधकाम पूर्ण दगडात आहे.
जानाई मंदिरावरती केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाई छायाचित्रे
जानाई मातेचे छायाचित्रे
© 2023 Janai Temple. All rights reserved. Design by
Aditya Gadhave